*सावदा पोलिस स्टेशनकडून ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम* सावदा :सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सावदा पोलिस स्टेशनतर्फे “रन फॉर युनिटी” हा उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम जळगाव जिल्हा पोलिस दल व पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.दौड ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता दुर्गामाता मंदिर, सावदा येथून सुरू होईल.या उपक्रमात पोलिस कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होऊन देशातील एकता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतील.
byMEDIA POLICE TIME
-
0