*आज फैजपुर येथे कै बळीराम बापु वाघुळदे व्यापारी संकुल च्या व्यापारी बांधवाच्या वतिने लोक नियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या वेळी सत्काराला उपस्थित नगराध्यक्षा सौ दामिनी ताई सराफ भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान कांग्रेस गटनेता ईरफान भाई माजी नगराध्यक्ष डालु सेठ समाजसेवक पवन भाऊ सराफ नगरसेवक केतन भाऊ किरगे राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हाजी अनवर खाटीक नगरसेवक पप्पु भाऊ चौधरी नगरसेवक जितु भाऊ भारंबे नगरसेवक संदीप ऊर्फ गोटू भाऊ भारंबे नगरसेवक सागर होले कांग्रेस उपगटनेता प्रियंका ताई इगळे नगरसेवक डॉ दानिश नगरसेवक आवेश भांजा एमाएम नगरसेवक युनुस शेख अय्युब ऊर्फ गबल्या भाई नगरसेवक विजय महाजन सर नगरसेवक नरु भाऊ चौधरी नगरसेवक अनंता भाऊ नेहते नगरसेवक प्रकाश कोळी भाजपा उपगटनेता सुरज भाऊ गाजरे सत्कार करते चिराग सेठ गुजराथी संजय भाऊ सराफ मनोज भाऊ होले प्रमोद दादा नाजिम खान पाडळसेकर शेखर काकडे व असंख्य व्यापारी उपस्थित होते सर्व व्यापारी बांधवाचे खुप खुप आभार*
byमीडीया पोलीस टाईम
-
0