ग्रामीण रुग्णालयासाठी शिंदी रेल्वे चा आक्रोश टाळ मुदगांच्या गजरात प्रशासनाला थेट इशारा दिनांक.3/1/2026 ला.................................प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदी ( रेल्वे ) ला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा* मिळण्याकरिता *सर्व पक्षीय व ग्रामवासियांच्या* वतीने *टाळ नाद ( भजन ) व लेझीम आंदोलन* करण्यात आले. या आंदोलनाला हिंगणघाट बाजार समितीचे सभापती *अँड सुधीरबाबू कोठारी* व माजी आमदार *प्रा राजूभाऊ तिमांडे* हे या आंदोलनाला उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील जनता मोठया संख्येने उपस्थित होते. व भजनाच्या तालामधील आंदोनल करण्यात आले..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0