धन्यवाद
रावेर शहरातील नॅशनल हायवेला जोडलेल्या आंबेडकर चौकात एकही पोलीस नसल्याने वाहतुकीचा खोळंबा.मोठमोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता.रावेर पोलिसांचे दुर्लक्ष.. जिल्हा वरीष्ठ अधिकार्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज.
जळगाव जिल्हा मुख्य प्रतिनिधी (रशीद तडवी ) जिल्ह्यातील रावेर शहरातील आंबेडकर चौकात अनेक दिवसांपासून वाहतुकीचा …