*एस.बी.आय. चौकातील रहदारीचा प्रश्न गंभीर*
*मानवत }परभणी जिल्हा संपादक अनिल चव्हाण*
*——————————*
*मानवत शहरात दिवसेनदिवस शहरात हजारो वाहनाची वर्दळ वाढली असून त्यामुळे शहरातून भरधाव धावणार्या वाहनाची संख्या वाढली आहे. तर शहरातील अनेक चौकात पार्किंग झोन नसल्यामुळे व्यापार पेठेत दिसेल त्या जागी वाहने उभे करून खरेदी करणार्याच्या संख्येत विलक्षण वाढ झाली तर मेन रोडवर दूभाजक नसल्येने वाहने मिळेल त्या दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे शहरात दर पाच मिनिटाला रस्ताजाम होत आहे. तर शहरातील एस.बी.आय. चौकात { SBI } तर वाहन चालकाची मनमानी होत असल्याने वाहने काढण्याची जनू स्पर्धाच पाहावयास मिळत आहे.*
*त्यामुळे सामान्य शहरवासियांना जीव मुठीत घेऊन ये जा करण्याची पाळी आली आहे. शहरातील वाढत्या हरदारीला शिस्त लावण्याची गरज असून शहराती

