साई मित्रपरिवार निंभोरा बु.तर्फे स्वर्गवासी हरिभाऊ जावळे कृषी मित्र यांचे चिरंजीव रावेर यावल तालुक्याचे लाडके कर्तव्यदक्ष आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम...

साई मित्रपरिवार निंभोरा बु.तर्फे स्वर्गवासी हरिभाऊ जावळे कृषी मित्र यांचे चिरंजीव रावेर यावल तालुक्याचे लाडके कर्तव्यदक्ष  आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम...

(रावेर तालुका विभागीय प्रतिनिधी प्रमोद कोंडे निंभोरा)

 निंभोरा मराठी मुलांची शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच आठवडे बाजार चौक निंभोरा येथे वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करताना  कृषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे, अखिल भारतीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष मनोज सोनार  तसेच श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अनिल बऱ्हाटे तसेच युवकांचे मार्गदर्शक डॉक्टर सुधाकर चौधरी तसेच प्रगतशील शेतकरी गिरधर भंगाळे रमेश भाऊ येवले, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भाऊ कोंडे, युवा कार्यकर्ते महेंद्र महाले,प्रगतशील शेतकरी राहुल भाऊ चौधरी तसेच प्रभाकर सोनवणे, विजय भाऊ सोनार, तसेच पेंट हाउस चे संचालक गजानन महाराज,राजूभाऊ महाले, सुनील भाऊ कोळंबे, रोशन बोंडे सर, अशोक काका बऱ्हाटे, योगेश बऱ्हाटे,प्रल्हाद सोनवणे  तसेच अविनाश सोनार भय्यू सोनार वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते 
Previous Post Next Post