यावल नगरपरिषदेला कर्तव्याची थोडीफार लाज,शरम आहे किंवा नाही..? (यावल दि.१७ ( सुरेश पाटील )यावल नगरपरिषदेच्या नाकावर टिचून यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोरच दररोज प्रातकाल विधी केला जात आहे. विद्यालयाच्या पटांगणावर काटेरी जोडपे किती आहेत ते पण बघा. ( फोटो मधून पुरावा बघा आणि कर्तव्याला लागा. ) याला काय म्हणावे..? नगरपालिकेला थोडी मनाची नाही तर जनाची लाज वाटत नाही का..?
byMEDIA POLICE TIME
-
0