*मानवत व्यापार पेठेत कापसाला चांगला भाव*. (मानवत / प्रतिनिधी).—————————मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली.मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज भैय्या आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाले मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचा कारभार सूरू असून शेतकर्यांचे हित जोपासून कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्य सूरू आहे.सध्या मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली त्यामुळे भाव योग्य मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0