मारुळ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा सुधारित दि,.२९/०६/२०२६ रोजी , विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार..

मारुळ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा सुधारित दि,.२९/०६/२०२६ रोजी , विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार..

(मारुळ जिल्हा प्रतिनिधी मरगुब हुसेन (राजु भाई)

तमाम लोकांना  कळविण्यात येते की मारुळ ग्राम पंचायतीचे वार्ड निहाय सदस्यांचा आरक्षण सोडतीचा  कार्यक्रम हा दि. १२/०६/२०२६ रोजी केला होता परंतु काही वार्डा मध्ये चुकीच्या पध्दतीने आरक्षित केल्यामुळे सदर आरक्षण  हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिव यांनी रद्द केले आहे..
तार सदर सर्व प्रभागाचे आरक्षणाचा सोडतीचा कार्यक्रम
हा सुधारीत दिः २९/६/२०२६ रोजी सोमवार रोजी सकाळी १०-३० वाजता विशेष ग्रामसभा बोलवुन सदस्य आरक्षण सोडती करिता उपस्थित राहावे ..

आदेशा वरून
सचिव
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र 
दि. २४/०६/२०२६
Previous Post Next Post