थडीसावळी साई कोचिंग क्लासेस लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी, (आंनद करूडवाडे नांदेड ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) बिलोली तालुक्यातील मौजे थडीसावळी येथे साई कोचिंग क्लासेस साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे 105 वी यांची जयंती साजरी या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यावर चिमुकल्यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून मंचावर आणण्यात आले, तदनंतर मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदमपूर नगरीचे सुपुत्र CRPF जवान श्रीराम धोंडीबा चिगळे, तमलूर नगरीचे सुपुत्र CRPF जवान शेख रियाज रज्जाकसाब आणि खतगाव गावची कन्या नुकतीच विद्युत सहायक म्हणून निवड झालेली कु.शिवानी गंगाधरराव वाघमारे या सर्व पाहुण्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, त्यानंतर बाल वक्त्यांची त्यांची भाषणे झाली, यावेळी थडीसावळी गावचे सामाजिक सामाजिक कार्यकर्ते जयरामजी भंडारे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले, याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवराज सिंह चौहान,रवींद्रसिंह चोव्हण,गावचे पोलीस पाटील मष्णेश्वर बोगुलवार, रुद्रआप्पा मठपती, शिवदानसिंह ठाकुर, संतोषसिंह ठाकुर,माधवसिंह ठाकूर, माधवसिंह मोहनसिंह ठाकूर, कोंडीबा सानेबोईंनवाड, कोंडीबा भंडारे, जयरामजी भंडारे,पोचिरामजी भंडारे,गणपत भंडारे,मारोती येडलेवार,साहेबराव येडलेवार,देविदास भंडारे ,अशोक येडलेवार,शिवाजी येडलेवार,बाबू भंडारे,संदीप देवराव भंडारे,मोहन कांबळे ,धुरपतबाई कांबळे,हणमंत डूबुकवाड,दत्ता बोगुलवार, इस्माईल शेख, खतगावचे गंगाधर वाघमारे उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष कु.मयुरी बंडू नरवाडे हिच्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली,
byMEDIA POLICE TIME
-
0