डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी बऱ्याच वर्षापासून आंबेडकर फुले शाहू चळवळीतील व अनेक समाजातील जनतेची मागणी होती. की श्रीरामपूर मध्ये रेल्वे स्टेशन या ठिकाणी अर्धा कृती पुतळा काढून,पूर्ण कृती पुतळा बसवावा. श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार जयंतरावजी ससाने साहेब यांनी शिवाजी महाराजांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनवून ठेवला होता. परंतु काही कालांतराने माजी आमदार जयंतराव ससाणे यांचे निधन झाले. व तो प्रश्न प्रलंबित राहिला त्यानंतर आर पी आय च्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. उपोषण करण्यात आले,निवेदन देण्यात आले परंतु पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. त्यानंतर काही वर्षांनी मनोज भाऊ काळे,आधी भीमसैनिक नंतर रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे राजकारण बाजूला असू द्या. कारण बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे मनोज भाऊ काळे यांना राजकारणाचा काही एक घेणं देणं नाही. ते फक्त पुतळ्या बसवण्यासाठी जे शासनाला विसर पडला होता. जे शासन झोपी गेलेले होते. त्यानंतर मनोज भाऊ काळे यांनी मोठे पाऊल उचलले व त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला फक्त इशारा नव्हेच तर ते खरोखर स्वतःला पेटून घेणार होते. ते काय पोलिसांसमोर आपल्या अंगावर बाटली ओतून काही नाटक करणार नव्हते. ते स्वतः आधीच पेट्रोल टाकून आले होते. व फक्त फक्त काडी लावायचा उशीर होता. परंतु पोलीस बंदोबस्त इतका क**! होता. की मनोज भाऊ ला त्या ठिकाणी येणे सोपे नव्हते.ते स्वतः एका रिक्षामध्ये साडी घालून तोंडाला गमच्या बांधून आधी सर्वे केला. का कुठून येऊन पेट घेता येईल. परंतु सगळीकडे पोलीस बंदोबस्त असल्यामुळे त्यांना येणे शक्य नव्हतं. तरीपण मनोज भाऊ ला एका ठिकाणी जागा मिळाली. नगरपालिकेच्या पाठीमागून आणि ते जवळ रिक्षा येऊन थांबली. आणि कोणाचाही लक्ष नसताना. मनोज भाऊ खाली उतरणार रिक्षातून तेवढ्यात एका पोलिसाचे अचानक लक्ष गेले.आणि ते रिक्षा जवळ आले. आणि त्यांनी मनोज भाऊला ओळखलं आणि मोठा आरडा ओरडा केला. आणि सगळे पोलीसच प्रशासन त्यांच्या पाठीमागे पळाले व मनोज भाऊला तात्काळ पकडले आणि मोठा अनर्थ टाळला एवढं मनोज भाऊंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवावा. त्यांनी त्यांचे जीवाची परवा न करता. एवढं आत्मदहनाचा प्रयत्न केला. आणि आज त्या प्रयत्नाला यश आलंय परंतु आपल्या समाजातील काही लोक श्रेय घेण्यासाठी आपापल्या पद्धतीने राजकारण करत आहे. पत्रकारांना बाईट देत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे. मी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक बाईट दिली होती त्या बाईट बाईटमध्ये सुद्धा माझे काही शब्द वगळले गेले. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना मी जे काही केलेलं आहे.ते समाजापुढे दाखवायचे नाही. कारण सगळं श्रेय मनोज भाऊ ला जाईन पण भीमसैनिकांना तुम्हाला सांगतो.मला श्रेयाची गरज नाही. पण समाजाला सांगण्याची गरज नाही. समाज हा जागृत आहे. की मनोज भाऊंनी एवढं आत्मदहनाचा प्रयत्न केला. शासन जागी केले. पण नेते पुढारी हे आपल्या भाषणामध्ये थोडं सुद्धा मनोज भाऊ च नाव सुद्धा घेत नाही. हे लय मोठं दुर्दैव आहे.असू द्या बाबासाहेबांचा पुतळा झाला पाहिजे एवढेच मी बुद्ध चरणी प्रार्थना करतो. 🙏🏻🙏🏻जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻

byMEDIA POLICE TIME
-
0