परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील नागरिकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप करताना वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर दिसत आहेत
byMEDIA POLICE TIME
-
0