महाराष्ट्र राज्य पत्रकार संघच्या तालुका बैठकीत दैनिक देशदुतचे वार्ताहर रविंद्र महाजन यांची रावेर तालुका अध्यक्ष पदी निवड... (रावेर प्रतिनिधि)..महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघांच्या रावेर तालुका अध्यक्षपदी दैनिक देशदुतचे वार्ताहर तथा कोचुर बु॥ चे माजी सरपंच रविंद्र महाजन यांची पत्रकार संघाच्या तालुका बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...... 💐💐💐
byMEDIA POLICE TIME
-
0