*मानवत गटसाधन केंद्रात २ रे शिक्षक सक्षिमीकरण प्रशिक्षणास प्रारंभ*. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळा सर्व शाळेतील २०३ शिक्षकांना शिक्षक सक्षिमिकरण प्रशिक्षण 2025 टप्पा क्रमांक 02 साठी २०३ शिक्षकांची निवड करण्यात आलेली असून सदरील शिक्षकांना दिनांक 17/02/2025 रोजी सकाळी 10-00 वाजता जि.प. प्रशाला मानवत येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षणासाठी उपस्थित होणेसाठी दिनांक 15/02/2025 रोजी कार्यमुक्त करण्यात आले असून. प्रशिक्षण ही प्राधान्याची बाब असल्याने विलंब होणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी तसेच शिक्षक प्रशिक्षणापासून एक ही वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मानवत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री, मनोज चव्हाण यांनी केले आहे...
byMEDIA POLICE TIME
-
0