*. *निधन वार्ता.*———————————. *श्रीमती राजूबाई दगडूलाल वर्मा यांचे अल्पशा आजाराने निधन**{ वर्मा परिवारांवर दू:खाचा डोंगर कोसळला }*मानवत / प्रतिनिधी. श्रीमती राजुबाई दगडुलालजी वर्मा यांचे अल्पशा आजाराने (अल्पकालीन ) दुःखद निधन.मानवत येथील क्रांति चौकात वास्तव्याला असलेले सा. पुष्य *चे* संपादक के.डी.वर्मा यांच्या मातोश्री श्रीमती राजुबाई दगडुलाल वर्मा यांचे दि.२ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अल्पशा ( अल्पकालीन ) आजाराने परभणी येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. मानवत येथे दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दहा सुमारास येथील वैकुंठधाम मोक्ष भूमीमध्ये त्यांच्या पवित्र पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व आप्तगणांनी वेळेवर मोक्षधाम भूमित उपस्थित रहावे असे आवाहन सा. पूष्य परिवारांच्या वतीने करण्यात आले.***

Previous Post Next Post