*निधन वार्ता*कै. माधव भिलाजी महाजन,वय . 87 वर्ष रा.कुंभारखेडा.ता.रावेर यांचे आज सोमवार *दि. ८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५:५६ वाजता वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले असून ते यादव भिलाजी महाजन व संतोष भिलाजी महाजन यांचे मोठे भाऊ होते.शोकाकुलसमस्त महाजन परिवार कुंभारखेडा.
byMEDIA POLICE TIME
-
0