प्रा.आ.केंद्र लोहारा व ग्रामीण रुग्णालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प संपन्न. आज दिनांक 25/06/2025 रोजी प्रा.आ.केंद्र लोहारा व ग्रामीण रुग्णालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने 11 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल भंगाळे सर यांचे मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले व सर्जन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रमेश धापते सर यांच्या हस्ते पार पडले। सदर प्रसंगी प्र. वैद्यकीय अधिकारी डॉ अजय रिंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ रिज़वान शेख व ग्रा. रु. पाल येथे मुख्य अधिकारी डॉ स्वप्निल कळसकर वैद्यकीय अधिकारी डॉ उत्कर्षा सातपूते व इतर स्टाफ़ उपस्थित होते...

प्रा.आ.केंद्र लोहारा व ग्रामीण रुग्णालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प संपन्न.             
Previous Post Next Post