रावेर रेल्वे स्टेशन वर कालपर्यंत प्रवाशांना रिझर्वेशन कोच कुठे आहे जनरल कोच कुठे आहे यासाठी लहान मुले महिला वृद्ध यांना त्रास होत होता अनेक वेळा गाडी सुटत होती त्यामुळे आपण सातत्याने ही मागणी लावून धरली होती दिल्लीपर्यंत या संदर्भात तक्रारी केल्या होत्या काल रोजी सुद्धा एका सरांनी आपल्या झालेल्या मनस्ताप बद्दल फोन केला तेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे सांगितले एक-दोन दिवसात डिस्प्ले कोच डिस्प्ले सुरू होणार असल्याचे सांगितले अन्य अनेक सुविधा पन मिळणार आहे 🙏🙏👍🤝🚆🚉 आपलाच प्रशांत बोरकर रेल्वे प्रवासी मित्र
byMEDIA POLICE TIME
-
0