महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ. जळगाव तर्फे पाल येथील ३००विदर्थ्याना शालेय साहित्य मोफत वाटप.. (पाल ता रावेर वार्ताहर )दि १२/७/२०२४ रोजी सातपुड्यातील अती दुर्गम भागातील आदिवासी गोर गरीब होतकरू विद्यार्थ्याना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव चया वतीने व जैन उद्योग समूहाच्या सहकार्याने पाल येथील ३००गरीब होतकरू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते धनंजय शिरीष चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण सपकाळे मराठी पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष नवले कार्याध्यक्ष योगेश सैतवाल संजय पवार,डॉ धीरज नेहते उमर तडवी,सलीम तडवी,रवी भाऊ महाजन,नशीब तडवी,जिल्हा सचिव इकबाल पिंजारी सरदार पिंजारी, पुनचंद जाधव,अफजल खान महेंद्र वंजारी ,हरी चव्हाण,फिरोज तडवी संजय राठोड,आदी ग्रामस्थ सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावना सुरेश पावर यांनी केली.तर सूत्र संचालन भूषण महाजन यांनी केले
byMEDIA POLICE TIME
-
0