जग बदल घालुनी घाव.मज सांगुन गेले भिमराव.साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन साला बाद प्रेमाने या ही वर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या वेळी प्रमुख उपस्थिती पि आय निर्मला परदेशी ताई साठे ताई भिम योध्दा भगवान बनकर राज्य घटना बचाव संघर्ष सघा च्या जिल्हा अध्यक्ष निर्मला भालेराव सामाजिक कार्यकर्ते कविता ताबे ईरत मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी मोठ्या उत्सााने अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे एक ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली आणि राजू दसरा थ साठे अध्यक्ष जिल्हा सहकार्य राईस पठाण जीवन गायकवाड संदीप गायकवाड असे फ पठाण राजेंद्र बहुरे हे उपस्थित होते
: जग बदल घालुनी घाव.मज सांगुन गेले भिमराव.साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन साला बाद प्रेमाने या ही वर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या वेळी प्रमुख उपस्थिती पि आय निर्मला परदेशी ताई साठे ताई भिम योध्दा भगवान बनकर राज्य घटना बचाव संघर्ष सघा च्या जिल्हा अध्यक्ष निर्मला भालेराव सामाजिक कार्यकर्ते कविता ताबे ईरत मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी मोठ्या उत्सााने अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन केले.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे एक ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली आणि राजू दसरा थ साठे अध्यक्ष जिल्हा सहकार्य राईस पठाण जीवन गायकवाड संदीप गायकवाड असे फ पठाण राजेंद्र बहुरे हे उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0