.*दिव्य चैतन्य महाराज शासकीय आय टी आय मानवतच्या ३०* *विद्यार्थ्यांची विद्युत मंडळात निवड**. (प्रतिनिधी / अनिल चव्हाण*. ........ शासकिय आय . टी .आय . मानवतसंस्थेचे मराठवाड्यात सर्वाधिक ' तब्बल २६ वायरमन व इलेक्ट्रेशियन ट्रेड ऊत्तीर्ण उमेदवारांची विद्युत सहाय्यक पदावर स्पर्धा परीक्षा माध्यमातुन नौकरी साठी निवड झाली आहेप्रशिक्षक निदेशक परमेश्वर गीरी व निदेशक राहुल लाटे यांचे मार्गदर्शना खाली मानवत व ग्रामीण भागातील २६ ऊमेदवारांना महावितरण व महा पारेषण पुणे ' नांदेड ' छ . संभाजीनगर ' या विभागात या ऊमेदवारांनी यश प्राप्त केले आहेत्या मूळे मानवत ग्रामीण आय टी आय चे नाव लौकीक संपूर्ण मराठवाडा विभागात आघाडीवर आहे संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री चंद्रशेखर देशपांडे ' गट निदेशक कल्याण पटेकर ' वरीष्ठ निदेशक श्री जगाडे ' सोनवळकर ' व मुख्य लिपीक मंगेश मूळे यांनी सर्व यशस्वीउमेदवारांचे अभिनंदन केले आहेऊमेदवार तुषण भाले ' महेश फड मोहन चाटे रोहीत रणेर कु . कल्पना बागल ' गितांजली शिंदे ' दुर्गा गोंगे 'वैष्णवी गायकवाड ' वैभव लटपटे ' धम्मदीप काकडे ' विश्वनाथ बोचरे ' प्रज्वल गाडे ' यशवंत वाघमारे ' मोमीन मुक्तार ' संदीप लोणकर ' हे इलेक्ट्रिशियन ट्रेड ऊत्तीर्ण तर वायरमन ट्रेड मधील प्रदीप दहे ' केशव जोगदंड ' संविधान कांबळे 'सौरभ इखे ' स्वप्निल आडे ' काळे ' ज्ञानेश्वर घुले ' कु . सुप्रीया जोगडे 'पुजा शिंदे ' श्वेता घागरमाळे ' कु . आर्षा शेख, वर्षा दहिफळे, धनजंय मुंढे , महादेव हरेगावकर ,अक्षय भारती, यांनी स्पर्धेतून नौकरी प्राप्त केली आहे...
byMEDIA POLICE TIME
-
0