दिनांक ; 19 / 10 / 2024 रविवार *बसपा तफेॅ बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांना त्याच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली देण्यात आली* बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभा कमेटीचा वतीने डि.एस.एस.एस.एस.बामसेफ.बसपा चे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन बैठक घेण्यात आली. ही बैठक खान्देश झोन प्रभारी मा विलास जी तायडे साहेब. जिल्हा अध्यक्ष मा भिमराव जी खैरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखी तसेच जि महासचिव मा सचिन जी ए बाविस्कर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व चोपडा विधानसभाध्यक्ष मा सुरेश जी बारेला साहेब अध्यक्षतेखाली घेण्यात आली.मार्गदर्शन करतांना ते म्हणाले खर्या अर्थाने बहुजन समाज मध्ये जन्म लेले सर्व संत गुरू महापुरूषांची सामाजिक .राजकीय चळवळ जर कोणी चालवली असेल तर ती फक्त कांशीराम साहेब यांनी आपल्या ह्या महापुरूषांची चळवळ जवळ जवळ संपुष्टात आली होती . ती पूर्णजिवीत करूण आज ती चळवळ बहुजन समाज पक्षाचा स्वरूपात आहे . व आज ती चळवळ भारताची तीसर्या क्रमांकांची राष्ट्रीय ताकद बनली आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय धोरणतील राष्ट्रीय पक्ष म्हणजे बसपा आहे जो निळा झेंडा हाती निशानी त्यावेळेचा नेत्यांना टिकवता आला नाही तो निळा झेंडा हाती निशान आज बसपा ने राष्ट्रीय स्तरावर पोहचलेले आहे.व अजुन तो मजबूत करण्यासाठी दलित. आदिवासी . अल्पसंख्यक. ईतर मागास वर्गातील लोंककंना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच महात्मा फुले . छत्रपती शाहू महाराज. वीर बिरसा मुंडा .डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे . कांशीराम साहेब यांच्या स्वप्नातील विचार सरणीची सरकार आणण्यासाठी आधुनिक भारताची महानायीका परम आदरणीय आयरन लेडीज सुश्री.बहन मायावतीजी ( माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा राज्यसभा खासदार उत्तर प्रदेश) बसपा चा राष्ट्रीय अध्यक्षा हे अहोरात्र मेहनत करत आहे . तर आपल्याला त्यांचे हात बळकट करावे लागेल . व बसपा चे सरकार स्थापन कराव लागेल हीच खरी आदरांजली. कांशीराम साहेब यांना अर्पण होईल. ह्यावेळेस बहुसंख्य लोकांनी बसपा मध्ये प्रवेश केला तसेच चोपडा विधानसभा उपअध्यक्ष पदी मा विश्राम जी बारेला साहेब . चोपडा विधानसभा महासचिव पदी . मा के.के.गंगावणे साहेब. सेक्टर अध्यक्ष पदी मा शिवाजी कोळी साहेब यांची देखील नियुक्ती करण्यात आली . तसेच जि प्रभारी मा भाईदास जी बाविस्कर साहेब. जि माजी विधानसभा प्रभारी मा संजय जी अहीरे साहेब. जि बीव्हीफ संयोजक मा अनिल जी वाडे साहेब .चोपडा विधानसभा सचिव मा मिलिंद जी सोनवणे साहेब. मा सिध्दार्थ जी सिरसाट साहेब. मा प्रशांत जी बाविस्कर साहेब. मा ज्ञानेश्वरजी ईगळे साहेब.मा भिमरावजी गजरे साहेब.मा सिताराम जी बारेला साहेब . मा विजयजी रुपवते साहेब मा बारकू जी पाटील साहेब. मा सुकदेवजी सोनवणे.साहेब इतर कार्यकर्ता पदअधिकारी उपस्थित होते

दिनांक ; 19 / 10 / 2024 रविवार  *बसपा तफेॅ बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांना त्याच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली देण्यात आली*                                        
Previous Post Next Post