सेलू शहरात शिक्षक व दोन युवकांकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण – POCSO अंतर्गत गुन्हा दाखल. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : सेलू शहरात असलेल्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत शिकवणाऱ्या एक शिक्षक आणि दोन युवकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी समोर आली असून या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावाबत सविस्तर असे की, सेलू येथील एक अल्पवयीन मुलगी नूतन विद्यालयात मागील वर्षी दहावीच्या वर्गांत शिकत होती. त्यावेळी शाळेतील शिक्षक संतोष मलसटवाड हे सहल घेऊन गेले होते. त्यावेळी संबंधित मुलगीही रूममध्ये कपडे बदलत असताना मलसटवाड याने सदरील मुलीचा कपडे बदलतानाचा फोटोकाढला व धमकी देऊन तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले ही घटना घरच्यांना अथवा ' कोणाला साॉगितल्यास मी हा व्हिडिओ व्हायरल करून' तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली. त्यानंतर नितीन ' परदेशीया विद्यथ्यानि स्नॅपचॅटवर मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर तो मला काही दिवस मित्रासारखे बोलत हाता. मात्र काही दिवसानंतर 'तों मला म्हणाला की तू अर्जुन ठाकूर याचा प्रपोज एक्सप्ट कर म्हणजे त्याच्या सोबत लग्न कर. त्यावेळी मी त्यास नकार दिला व माझे शिक्षण चालू आहे, मी फालतू धंदे करत नाही असे म्हणून टाळले. त्यानंतर अर्जुन ठाकूर हा सतत माझ्या मागे लागतं असे व मी ट्यूशन अथवा शाळेत जात असताना माझा पाठलाग करत असे त्यानंतर अर्जुन'ठाकूर यांनी एआयया तंत्रज्ञानावर माझा अश्लील व्हिडिओं तयार करून माझयाशी लग्न कर अथवा मी तुझ्या' आई व बहिणीला मारून टाकील अशी धमकी दिली. त्यानंतर अर्जुन'ठाकर हा सदरील मुलीशी सतत फोनवर संपर्क साधत असे व फोनवर जर बोलली नाही तर घरी व ट्युशनला येऊन माझ्यावर दबाव टाकत असे.या पुढे तू कठे बाहेर जायचे नाही, जर बाहेर जायचेच असेल तर' तोंडाला स्कार्फ लावून जायचे असे अनेक बंधने त्याने माइयावर' लादली होती. माझ्या घरी पुरेशी जागा नसल्या कारणाने मी मलसटवाड यांचेकड़े अभ्यासाकरिता ' जात असे. २८ सपटेंवर २०२५ रोजी अर्जुन ठाकूर हा मलसटवाड याच्या रूमवर आला व मला बळजबरी करू लागला. माझ्या टीशर्ट वरुण हात फिरवून माझा एक अश्लील फोटो काढला. त्यानंतर अर्जुन ठाकर याने माझ्यशी शारीरिक संबंध केले. या सर्व बेकायदेशीर गोष्टि करिता ठाकूर याला नितीन परदेशी व अन्य एका व्यक्तींने सहकार्यं केले.या गोष्टीचा व्हडिओं काढून धमकी दिली की तू जर तुझ्या आई-वडिलांना सदरची घटना सांगितली तर हा व्हिडिओ मी वायरल करेल. त्यानंतर सदरील मुलगी ही दबावाखाली व बदनामीच्या भीतीपोटी गप्प राहिली. मात्र २९ सप्टेंबर रोजी तिच्या आई वडिलांनी तिला विश्वासात घेऊन सर्व घटनाक्रम विचारून घेतलाल या वेळी सदरील मुलीने नूतन विद्यालयाचा शिक्षक संतोष मलसटवाड याने अनेकवेळा गैरफायदा घेत शरीरिक संबंध ठेवलेले होते. अर्जुन ठाकूर यांनी देखील गैरफायदा घेत शारीरिक संबंध ठेवून मुलीला धमक्या दिलेल्या आहेत. सदरील मुलगी हीसध्या यशवंत ज्युनिअर महाविद्यालय ' येथे अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून तिने सेलू पोलिसात या बाबत लेखी तक्रार दिली आहे. सेलू पोलिसात नूतन विद्यालयाच्या संतोष मलसटवाड या शिक्षकासह अर्जुन ठाकूर व नितीन' परदेशी आणि अन्य एका आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनींची उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या प्रकरणी बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४, ८,९ एल,९ एफ,१०,१२ तसेच भारतीय दंड संहिता आयपीसी २०२३ कलम ६४ (२)( आय), ६र (२) (एम), ६४ (२) (एफ), ७५, ७८, ३५९ (२), ३५१ (३) इ(५) "अशा विविध गुहे दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट करत अहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0