दुःखद निधन.............................................. श्री. सुनील गणपत शितोळे यांच्या धर्मपत्नी व गणा मामा शितोळे यांच्या सुनबाई.. सौ. उषा सुनील शितोळे ( वय वर्षे.. 52 ) यांना आज रविवार दिनांक..19.10.2025 रोजी सायंकाळी 8.30 वा. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने देवाज्ञा झाली. सुनील गणपत शितोळे हे ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय उदापूर या ठिकाणी सेवक म्हणून कार्यरत आहेत. सौ. उषा सुनील शितोळे यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सोमवार दिनांक20.10.2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता ( 9.30 वा.) जय बजरंग वैकुंठ भूमी या ठिकाणी संपन्न होईल. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रभू चरणी प्रार्थना...!! !! हरी ओम शांती शांती शांती !!

byMEDIA POLICE TIME
-
0