**कोहिनूर* चे नंदकिशोर बाहेती यांचा सत्कार*. (मानवत अनिल चव्हाण.}* *९५२७३०३५५९-*—————————————सेलू येथील *कोहिनूर रोप्स* प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वर्ष 2022 - 23 मधील उत्कृष्ट *निर्यात* कामगिरीबद्दल महाराष्ट्र उद्योग विभागाच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात ताज पॅलेस बांद्रा (मुंबई) येथे सुवर्ण पदक निर्यात उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित आले. *कोहिनूर रोप्स* कंपनीला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार राज्याचे उद्योग मंत्री नामदार *उदय सामंत* यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या निमित्त कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा श्री. *नंदकिशोरजी बाहेती* यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी अभिनंदन करताना संतोष भोगावकर व बुलढाणा अर्बन परिवारातील माझे सहकारी मित्र श्री. सुरेश काबरा , श्री.अभय सुभेदार , श्री प्रशांत कुलकर्णी व श्री अनंता शिंदे (सर्व शाखा व्यवस्थापक, बुलढाणा अर्बन आदींची या वेळी उपस्थिती होती.

कोहिनूर* चे नंदकिशोर बाहेती यांचा सत्कार*.                         
Previous Post Next Post