टेंभा येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकार वर केली टीका कापसाला सोयाबीन भाव द्या नाही तर रस्तावर उतरून आंदोलन करू. . (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख ) हिंगणघाट तालुक्यातील टेंभा गावात दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी ही सभा घेण्यात येथे येथे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी फोटो पूजन करून गावातील नागरिकांनी बच्चू भाऊ कडू यांचे जंगी स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली अपंग , शेतमजूर , शेतकरी पांदन रस्याचा ग्रामीण भागातील विकास, राज्यमंत्री बछु भाऊ कडू सरकार वर टीका कापसाला भाव मागितला का? सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला तर गुढग्यावर येईल सरकार. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा. मरण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होऊ शकेल. असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले, अन् आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी शेतकऱ्यांना जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. मोदींनी शंभर लाख गाठी कापसाच्या अमेरिकेतून मागितल्या आहे. कुठे मीडियात बातमी आहे का? या मीडियावाल्यांचे अर्धे मालक भाजपचे आहे. जोपर्यंत मातीची किंमत होत नाही तोपर्यंत जग सुधरत नाही. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहर श्रीमंत होतील, अस यांचे हे तत्व आहे. बच्चुभाऊ कडू यांचे तुफान भाषण कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जावंजळ,रुग्णमित्र - गजूभाऊ कुबडे, वर्धा जिल्हा प्रमुख सुरजभाऊ कुबडे,शाखा प्रमुख अंकुश वाघमारे,शाखा उपाध्यक्ष वृषभ तडस,गणेश वाघमारे,अजित कालवडे, जतीश हुलके,प्रफुल तडस,तेजस हुलके, अनंता मानकर,चेतन कलोडे, प्रणय तडस,भूषण येणोरकर,दीपक ढगे,मोरेश्वर खोंड विजय बावणे,संजय कडू,महादेव बावणे,गेंडराज गराड,व समस्त शेतकरी बांधव व प्रहार जनशक्ती पक्ष टेंभा गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, ब्यूरो रिपोर्ट वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख..

टेंभा येथे राज्यमंत्री  बच्चू कडू यांनी सरकार वर  केली टीका  कापसाला सोयाबीन भाव द्या   नाही तर रस्तावर उतरून आंदोलन करू.                                  .                                
Previous Post Next Post