**खासदार अमर भाऊ काळे यांना पत्रकार बंधूंच्या दिवाळी शुभेच्छा*. *आर्वी, २४ ऑक्टोबर २०२५: दिवाळीच्या निमित्ताने पत्रकार विपुल पाटील, सुमंत पाटील, अब्दुल कदीर आणि अमोल येसाणकर यांनी खासदार अमर भाऊ काळे यांना भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या."दिवाळीचा आनंद आणि समृद्धी सर्वांना लाभो," असे पत्रकारांनी सांगितले. खासदार काळे म्हणाले, "तुमच्या शुभेच्छांनी मी आनंदित झालो. पत्रकारितेचे योगदान अमूल्य आहे

*खासदार अमर भाऊ काळे यांना पत्रकार बंधूंच्या दिवाळी शुभेच्छा*.                                                      
Previous Post Next Post