परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप. ,(बीड जिल्हा प्रतिनिधी )परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप करताना वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र ची संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर दिसत असून आज दिनांक 13/07/2024 शनिवार रोजी 59 फॉर्म वाटप करण्यात आले असून या मोफत फॉर्म वाटप योजनेस नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत.

Previous Post Next Post