*दुःखद निधनवार्ता** मोठ्या आई सौ. उर्मिला बोरसे यांचे निधन* जळगांव येथील मधुकर बोरसे सर यांच्या पत्नी सौ. उर्मिला मधुकर बोरसे वय 68 यांचे आज दि.9 रोजी सकाळी 6.45 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या निंभोरा येथील पत्रकार काशिनाथ बोरसे, सुरेश बोरसे, पत्रकार राजीव बोरसे यांच्या मोठया वहिनी होत्या. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 12 वाजता जळगांव येथील बोरसे इस्टेड , हाउसिंग सोसायटी, शाहू नगर येथून राहत्या घरापासून निघणार आहे... भावपुर्ण श्रध्दांजली...💐💐🙏

Previous Post Next Post