सावदा येथे योगराज फाॅऊंडेशन मुक्ताईनगर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. .रावेर तालुका प्रतिनिधी) या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सिनेकलावंत किशोरी शहाणे व भारत गणेशपुरे व कार्यक्रमाचे आयोजक योगराज फाॅऊंडेशन चे अध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार व सत्कार स्वीकारताना दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार विजय शामराव अवसरमल

Previous Post Next Post