शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मधील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप .. (परळी बीड जिल्हा प्रतिनिधी)शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मधील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप करताना वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर हे नागरिकांना वाटप करताना दिसत आहेत

Previous Post Next Post