समाज समाजात वाद निर्माण होईल असे कृत्ये मध्यप्रदेश सरकार ने करू नये..धनंजय चौधरी... (जळगाव जिल्हा प्रतिनिधी) ,तालुक्यातील मोर व्हाल च्या आणि मध्यप्रदेश सुलाबर्डी च्या हद्दीत असलेल्या हजरत जलालशा पिर बाबा दर्गा वर भिकनगाव. चिचखोपा येथिल आदिवासी तडवी बांधव व हिंदू धर्माच्या लोकांची आस्था असलेल्या जलालशाह बाबा दरगाह व शिवलिंग काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश फ़ॉरेस्ट खात्याद्वारे उध्वस्त करण्यात आले आहे तो दरगाह व शिवलिंग जवळपास १०० वर्षापासुन प्रस्थापित आहे, अशा अवहेलनाकारक कृत्य समाजातल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण करत आहेत व राजकीय दबावापोटी प्रशासनाचा वापर करून सर्वजाती-धर्मात वाद पसरवणारे लोक त्यांच राजकारण चालवण्यासाठी वापर करत आहेत ते थांबले पाहिजे हिंदू व आदिवासी तडवी बांधवांच्या आस्था असलेल्या ठिकाणी अशी कार्यवाही करू नये.समाज समाजात वाद निर्माण होतील,असे कृत्य मध्यप्रदेश शासनाने थांबवले पाहिजे - धनंजयभाऊ चौधरी ,,,011रावेर-यावल#adivasiculture #adivasi #Tadvi #dargah
byMEDIA POLICE TIME
-
0