दिनांक 20/11/2025 गुरूवारी गृप वर जय मल्हार क्रांती संघटना सरचिटणीस *मा. बाळासाहेब शिरतार* ह्यांचे *चि. आकाश* ह्यांच्या अक्सीडेंट बाबत मेसेज वाचल्या नंतर *जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सह कार्याध्यक्ष* *समाज भूषण पुरस्कार पुरस्कृत,जिवन गौरव पुरस्कार पुरस्कृत* *मा. रमेशजी वाघ साहेब* ह्यांनी *बेल्हे येथील मते हास्पीटल* ला जाऊन आस्थेने विचारपूस केली..त्यावेळी बेल्हे ग्रा.पंचायत. सदस्य *मा.नवनाथ शिरतार* *मा.लक्ष्मण चव्हाण हमाल पंचायत तालुका अध्यक्ष* *मा. सागर भाऊ गोफणे बेल्हे शाखा सदस्य* व. इतर समाज बंधू उपस्थित होते..
byMEDIA POLICE TIME
-
0