दिनांक,17/11/2025 ला उम्मीदवारी अर्ज दाखल कलेले आहे....आगामी हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-अजित पवार पक्षाचे उमेदवार सौ.योगिता चंद्रकांत घुसे यांना नगराध्यक्ष पदासाठीचा तसेच इतर प्रभागनिहाय नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सर्वांच्या उपस्तिती दाखल केले. यावेळी पक्षाचे प्रभागातील उमेदवार,पक्षातील प्रमुख पदाधिकारी,स्थानिक नेते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा व सदिच्छा त्यावेळी दिल्या..! निर्धार विजयाचा, संकल्प जनसामान्यांचा..!!मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0