खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या पाठपुराव्याने १५ मच्छीमार युवकांना वाचविण्यात यश.. ( मालेगाव प्रतिनिधी)!खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या पाठपुराव्याने मालेगावच्या गिरणा नदी पात्रात अडकलेल्या धुळे शहरातील ११ तर मालेगांव शहरातील ११ अश्या १५ मच्छीमार युवकांना वाचविण्यात यश..!**खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा पहाटे ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे व नाशिकचे पालकमंत्री नाम. दादा भुसे यांना फोन..!**फोनची दखल घेत मंत्र्यांनी पाठवले घटनास्थळी ओझर बेस कॅम्प येथील आर्मी एअरफोर्स चे हेलिकॉप्टर..!**सुखरूप बाहेर आलेल्या युवकांनी आणि नातलगांनी मानले खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे आभार..!*

Previous Post Next Post