✍️ विरोदा येथे टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय शिबिर.. दिनांक: १७ नोव्हेंबर २०२५स्थळ: उपकेंद्र कोसगाव अंतर्गत विरोदा तालुका यावल येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय शिबिराचे आयोजन.करण्यात आले शिबिराचा शुभारंभ:डॉ. मुबश्शीर सय्यद आणि श्री.विनोद झाल्टे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.सदर तपासणी दरम्यान एकूण 82 रुग्णांची थुंकी तपासणीसाठी पाठवले त्यातील संशयित रुग्णांची संख्या 28 आहे तसेच 12 रुग्णांचे एक्स-रे तपासणीसाठी पाठवले,इतर योजनांचा लाभआरोग्य तपासणीसह 28 लाभार्थ्यांची आयुष्मान भारत गोल्डन आणि आभा कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया करण्यात आली.टीबी विषयी माहिती: शिबिरादरम्यान लोकांना क्षयरोग (TB) बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. शिबिराचे मुख्य आकर्षण व मार्गदर्शनहे शिबिर मा. डॉ. सचिनजी भायेकर (जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.जळगाव), मा. डॉ. विशाल पाटील (जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव), मा. डॉ. शांताराम ठाकूर (जळगाव) आणि मा. डॉ. राजू तडवी (तालुका आरोग्य अधिकारी, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.प्रमुख उपस्थिती:जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रतिनिधी: श्री. व्हि. टी.महाजन(पर्यवेक्षक), श्री. रवींद्र पवार(पर्यवेक्षक), STS, STLS तायडे दादा, राणे दादा.तसेचस्थानिक प्रतिनिधी: मा. सरपंच श्री. जीवन तायडे, उपसरपंच श्री. विनोद झाल्टे,पंकज बऱ्हाटे ,सतीश बऱ्हाटे,तिलोत्तमा चौधरी,ग्रामसेवक श्री. शिवाजी सोनवणे,अमोल वारकेसहकार्य व योगदानसदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आ. केंद्र पाडळसा येथील खालील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले:वैद्यकीय अधिकारी: डॉ. मुबश्शीर सैय्यद (प्रमुख वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्राजक्ता चव्हाण मॅडम.समुदाय आरोग्य अधिकारी: डॉ. नावेद शेख, डॉ. इम्रान शेख, डॉ. धनश्री बडगुजर, डॉ. गुंजन गाजरे, डॉ. अशफाक शेख.आरोग्य कर्मचारी: श्री. हितेंद्र पाटील (आरोग्य सहायक), स्वप्नील भालेराव (आ. निरीक्षक), श्री. भरत धांडे (आरोग्य सेवक), श्री. नितीन पाटील, श्री. अनिकेत बोरसे, श्री. दिनेश बच्छिरे, श्री गिरीश जावळे.आरोग्य सेविका/सहायिका: श्रीमती ज्योती सपकाळे (आरोग्य सहायिका), पूजा नेवे, श्रीमती मनीषा जाधव (आरोग्य सेविका).इतर सहभाग: श्रीमती नीलिमा डाके , सर्व आशाताई व मदतनीस, तसेच जि.प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता रमेश गाजरे. आदी मान्यवर उपस्थित होते✍️ विरोदा येथे टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय शिबिर दिनांक: १७ नोव्हेंबर २०२५स्थळ: उपकेंद्र कोसगाव अंतर्गत विरोदा तालुका यावल येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय शिबिराचे आयोजन.करण्यात आले शिबिराचा शुभारंभ:डॉ. मुबश्शीर सय्यद आणि श्री.विनोद झाल्टे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.सदर तपासणी दरम्यान एकूण 82 रुग्णांची थुंकी तपासणीसाठी पाठवले त्यातील संशयित रुग्णांची संख्या 28 आहे तसेच 12 रुग्णांचे एक्स-रे तपासणीसाठी पाठवले,इतर योजनांचा लाभआरोग्य तपासणीसह 28 लाभार्थ्यांची आयुष्मान भारत गोल्डन आणि आभा कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया करण्यात आली.टीबी विषयी माहिती: शिबिरादरम्यान लोकांना क्षयरोग (TB) बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. शिबिराचे मुख्य आकर्षण व मार्गदर्शनहे शिबिर मा. डॉ. सचिनजी भायेकर (जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.जळगाव), मा. डॉ. विशाल पाटील (जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव), मा. डॉ. शांताराम ठाकूर (जळगाव) आणि मा. डॉ. राजू तडवी (तालुका आरोग्य अधिकारी, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.प्रमुख उपस्थिती:जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रतिनिधी: श्री. व्हि. टी.महाजन(पर्यवेक्षक), श्री. रवींद्र पवार(पर्यवेक्षक), STS, STLS तायडे दादा, राणे दादा.तसेचस्थानिक प्रतिनिधी: मा. सरपंच श्री. जीवन तायडे, उपसरपंच श्री. विनोद झाल्टे,पंकज बऱ्हाटे ,सतीश बऱ्हाटे,तिलोत्तमा चौधरी,ग्रामसेवक श्री. शिवाजी सोनवणे,अमोल वारकेसहकार्य व योगदानसदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आ. केंद्र पाडळसा येथील खालील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले:वैद्यकीय अधिकारी: डॉ. मुबश्शीर सैय्यद (प्रमुख वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्राजक्ता चव्हाण मॅडम.समुदाय आरोग्य अधिकारी: डॉ. नावेद शेख, डॉ. इम्रान शेख, डॉ. धनश्री बडगुजर, डॉ. गुंजन गाजरे, डॉ. अशफाक शेख.आरोग्य कर्मचारी: श्री. हितेंद्र पाटील (आरोग्य सहायक), स्वप्नील भालेराव (आ. निरीक्षक), श्री. भरत धांडे (आरोग्य सेवक), श्री. नितीन पाटील, श्री. अनिकेत बोरसे, श्री. दिनेश बच्छिरे, श्री गिरीश जावळे.आरोग्य सेविका/सहायिका: श्रीमती ज्योती सपकाळे (आरोग्य सहायिका), पूजा नेवे, श्रीमती मनीषा जाधव (आरोग्य सेविका).इतर सहभाग: श्रीमती नीलिमा डाके (गटप्रवर्तक), सर्व आशाताई व मदतनीस, तसेच जि.प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता रमेश गाजरे. आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिराद्वारे गावातील नागरिकांमध्ये टी.बी. प्रतिबंध, निदान व उपचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली.शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले, यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व स्थानिक प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार डॉ.गुंजन गाजरे यांनी व्यक्त केले...
byMEDIA POLICE TIME
-
0