Home भद्रावती - वृतपत्र विक्रेते ज्ञानेश्वर इंगोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.वृत्तपत्र वितरणाचे कार्य करीत असतांना त्यांच्या दुचाकीला ट्रक ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इश्वर चरणी पार्थणा. byMEDIA POLICE TIME -August 07, 2024 0 Facebook Twitter