महाराष्ट्र रा वि वि कंपनी मर्यादित कर्मचारी अभियंता गुणगौरव सोहळा उत्साहात फैजपूर प्रतिनिधी फैजपुर येथील शुभ दिव्य लॉन्स येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कर्मचारी अभियंता गुणगौरव सोहळा डिव्हिजन सावदा विभागाचा उत्साहात संपन्न झालामार्च अखेर सावदा विभागाची वसुली समाधानकारक झाल्यामुळे तसेच लाईनमन अभियंता अहोरात्र सेवा करीत असताना विद्युत ग्राहकांना कडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी ची वसुली सुद्धा त्यांनी केली त्यानिमित्ताने मार्च अखेर पर्यंत वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असतो वाढते तापमान लाईनची समस्या सुरळीत ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर्फे लाईन सुरळीत ठेवण्यासाठी विद्युत ग्राहकांच्या समस्या वेळेवर त्यांना सोळाव्या लागतात आणि त्याचबरोबर अनेक ग्राहकांवर थकबाकी ची सुद्धा वसुली समाधानकारक केल्यामुळे तसेच लाईनमन कर्मचारी अभियंता आपल्या जीवाची पर्वा न करता पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो विद्युत ग्राहकांच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतात त्यामुळे त्यांचे मनोबल वाढावे म्हणून आज फैजपूर येथे शुभ दिव्य लॉन्स मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर्फे कर्मचारी अभियंता गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी सावदा विभागाचे लाईनमन कर्मचारी अभियंता खानापूर तालुका रावेर पासून तर यावल तालुका धानोरा येथून सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इब्राहिम मुलाणी तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल महाजन तसेच कार्यकारी अभियंता गणेश महाजन अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील तसेच फैजपूर शहराचे सहाय्यक अभियंता कक्ष महावितरण विनोद सरोदे न्हावी सेक्शनचे बीए पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
byMEDIA POLICE TIME
-
0