प्रताप पाळंदे यांचे निधन
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा (बिरोबा वाडी )परिसरात राहणारे प्रताप बाळासाहेब पाळंदे वय वर्ष 48 यांचे आज रविवार दिनांक 23 / ८ / 2026 रोजी सकाळी हृदयविकार च्या तिव्रझटक्याने निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर येथील स्मशानभूमी मध्ये आज रविवार दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात वडील पत्नी मुले बहीण मेव्हणे असा परिवार असून राहुरी तालुक्याचे पत्रकार प्रवीण पाळंदे यांचे ते पुतणे होत त्यांच्या निधनाने आंबी अंबरनेर राहुरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

