नवयुवक मित्र मंडळ कडून पठाण मुजीब यांचा वाढदिवस नारळाचे वृक्ष भेट देऊन साजरा. (आंनद करूडवाडे नांदेड ग्रामीण प्रतिनिधि) देगलूर : देगलुर तालुक्यातिल मौजे वन्नाळी येथे नवयुवक मित्र मंडळ कडून पठाण मुजीब यांचा वाढदिवस पुष्पहार घालून नारळाचे वृक्ष भेट देऊन साजरा करण्यात आला यावेळी पोलीस पाटील विठ्ठल दोसलवार व पठाण यांचे सर्व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन त्यांचे अभिनंदन केले शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व मित्र व गावकरी उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0