*वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि 16:- *रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश*वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख मा. श्री रमेशजी राजूरकर आदी माझ्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. या नवप्रवेशितांमध्ये प्रमुखपणे वरोरा नगर परिषद माजी उपाध्यक्ष व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख श्री खेमराजजी कुरेकार, उपशहरप्रमुख श्री संजयजी नरोले, गौरव बोबडे, शंकर गोवारदिपे, अमोल क्षीरसागर, शाखाप्रमुख अरुण ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल खारकर, विठ्ठल उपरे, विलासभाऊ सपाटे तसेच इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.मंचावरील मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. *वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न**रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश*वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख मा. श्री रमेशजी राजूरकर आदी माझ्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. या नवप्रवेशितांमध्ये प्रमुखपणे वरोरा नगर परिषद माजी उपाध्यक्ष व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख श्री खेमराजजी कुरेकार, उपशहरप्रमुख श्री संजयजी नरोले, गौरव बोबडे, शंकर गोवारदिपे, अमोल क्षीरसागर, शाखाप्रमुख अरुण ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल खारकर, विठ्ठल उपरे, विलासभाऊ सपाटे तसेच इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.मंचावरील मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. *वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न**रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश*वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख मा. श्री रमेशजी राजूरकर आदी माझ्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. या नवप्रवेशितांमध्ये प्रमुखपणे वरोरा नगर परिषद माजी उपाध्यक्ष व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख श्री खेमराजजी कुरेकार, उपशहरप्रमुख श्री संजयजी नरोले, गौरव बोबडे, शंकर गोवारदिपे, अमोल क्षीरसागर, शाखाप्रमुख अरुण ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल खारकर, विठ्ठल उपरे, विलासभाऊ सपाटे तसेच इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.मंचावरील मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. *वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न**रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश*वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख मा. श्री रमेशजी राजूरकर आदी माझ्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. या नवप्रवेशितांमध्ये प्रमुखपणे वरोरा नगर परिषद माजी उपाध्यक्ष व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख श्री खेमराजजी कुरेकार, उपशहरप्रमुख श्री संजयजी नरोले, गौरव बोबडे, शंकर गोवारदिपे, अमोल क्षीरसागर, शाखाप्रमुख अरुण ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल खारकर, विठ्ठल उपरे, विलासभाऊ सपाटे तसेच इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.मंचावरील मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
byMEDIA POLICE TIME
-
0