ओबीसी जनकल्याण संघाचे भारतीय किसान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय नेते श्री प्रशांत बोरकर यांच्या पाठपुराव्यामुळे लाखो करोडो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर वारस साठी न्याय मिळणार असून त्यासाठी गेल्या तीन वर्षापासून श्री प्रशांत बोरकर हे पाठपुरा करीत होते नुकतेच महाराष्ट्र शासनाने त्याबाबत परिपत्रक काढलेले असून बावनकुळे यांनी महसूल मंत्री यांनी नुकतेच जाहीर केलेले आहेत श्री प्रशांत बोरकर यांनी शेतकऱ्यांना वारस शेतावर वारस लावण्यासाठी प्रचंड प्रमाणात लोकांना होत असल्याबद्दल सविस्तर फाईल महाराष्ट्र शासनाकडे लोकायुक्त मुख्यमंत्री जिल्हाधिकारी तसेच विविध माध्यमातून पाठवली होती व त्या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता श्री प्रशांत बोरकर यांच्या पाठपुरामुळे शेतकऱ्यांना त्यांचे नाव लावण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे लुबाडणूक थांबणार आहे

Previous Post Next Post