चोपडा नगराध्यक्षपदा साठी शिवसेना शिंदेगट व काँग्रेस युतीच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांचा उमेदवारी अर्ज ॥ चोपडा नगराध्यक्षपदा साठी शिवसेना शिंदेगट व काँग्रेस युतीच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.................................... चोपडा येथील नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना शिंदेगटाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांनी चोपड्याचे माजी आमदार लताताई सोनवणे,सुरेश सीताराम पाटील, एड शिवराज पाटील यांचा उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरते वेळी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे
byMEDIA POLICE TIME
-
0