आज हिंगणघाट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ *नगराध्यक्षा* पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून *सौं. शुभांगीताई सुनिल डोंगरे* यांचा नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, जेष्ठ नेते सुनिलजी राऊत, अनिलजी जवादे, शालिकराव डेहने पाटील उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

byMEDIA POLICE TIME
-
0