रापम* च्या नादूरूस्त गाड्यामूळे प्रवाशी त्रस्त *. (मानवत / अनिल चव्हाण.*)—————————————*मानवत* तालूक्यात ऐन निवडणूकीच्या काळात ना दूरूस्त व खिळखिळ्या गाड्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने प्रवांशामधून संताप व्यक्त होत आहे.सविस्तर वृत्त असे की,बीड ते परभणी या महामार्गावर दररोज लाखो प्रवाशी प्रवास करीत असतात पण *रापम* च्या नादूरूस्त व खिळखिळ्या बसेस या मार्गावर आगार प्रमूखाच्या दूर्लक्षा मुळे धावत असून त्यामुळे सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची पाळी आली आहे. तर रापमने अनेक नविन बसेस या मार्गावरून काढून लांब पल्यासाठी राखीव ठेवल्याने सामान्य प्रवाशांना ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. शिवाई, शिवशाही, हिरकणी, बरोबरच अनेक नविन बसेसची मात्र हाल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. *वाट पाहिण पण बसनेच जाईल* या बिरूदा वलीला मात्र प्रवाशी संघटना व अधिकारी कर्मचारी मात्र काळीमा लावत असल्याने अनेक खाजगी प्रवाशी चालक मालक हे मात्र डोळ्या देखत प्रवाशी पळवित आहे. याकडे जाणून बूजून आगार प्रमूखाचे दूर्लक्ष होत आहे.त्यामूळे प्रशामधून संताप व्यक्त केला जात आहे.पाथरी मानवत तालूक्यातील अनेक मार्गावरील मार्गावरून नाममात्र फेर्‍या होतांना दिसत आहे.*

रापम* च्या नादूरूस्त गाड्यामूळे प्रवाशी त्रस्त *.                     
Previous Post Next Post