*गिरड येथील झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद*गिरड येथील हरी ओम सभागृहामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्कल मधील शिवसैनिक , पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक झाली.या बैठकीला माजी राज्यमंत्री व हिंगणघाट विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री अशोक भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद भटे,सुधाताई शिंदे युवासेना राज्य विस्तारक शुभम सोरते, उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोयर विलासराव वैद्य,उपस्थित होते बैठकी दरम्यान गिरड सर्कल मधील असंख्य युवकांचा माजी राज्यमंत्री श्री अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न झाला. राज्यमंत्री श्री. शिंदे बोलताना म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत समस्त शिवसैनिकांनी एकसंधपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला समोर जाऊन यशस्वी झुंज द्यायची आहे करिता सर्वांनी एक दिलाने काम करणे गरजेचे आहे, पक्ष सोडून गेलेल्यांची चिंता करू नका काळच त्यांना उत्तर देईल. शिवसेनेची स्थापना सामान्याच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे म्हणून कितीही गेले तरी जोवर कट्टर शिवसैनिक आहे तोपर्यंत संघटनेला धक्काही लागणार नाही कारण कट्टर शिवसैनिकाचं जात गोत्र आणि धर्म एकच ते म्हणजे शिवसेना.नंदू रेडलावार सुनील आष्टीकर राजू कापकर, साहेबराव शिवणकर श्रीराम किचक गोपीकृष्ण थुटे बालू झाडे संभाजी ब्रिगेडचे राहुल वाढई उपस्थिती होते, गोविंदा रंदई,ईश्वर शिरुडे,शंकर घोटेकरगणेश कुटे ताराचंद भोयर अरुण पोटे विवेक डंभारे ऋषिकेश रोकडे गणेश लढी निकेश घोटेकर नानाजी शिंदे अशोक लोढे राजू बावणे अरुण जैवार देवानंद अवधूत व आशिष भिषेकर अनिल भिषेकर विजय नेहारे सिद्धांत झोडे उमेश सोरते स्वप्नील कष्टी सुरज कापसे प्रदीप धुर्वे सुनील चौरे सचिन दाते. प्रवीण रोकडे. हर्षद भिसेकर.रवीभाऊ भोयर. विजय डदमल. मंगेश बावणे. विजय ढगे. अमर भोयर. मनोहर बावणे. बाबारावजी दाते. संजय वांदिले. स्वाती वाढई. सीमाताई रोकडे.भोयर ताई डडमल ताई.शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post