पक्ष प्रवेश...*विधानसभा परिषदचे आमदार व वर्धा जिल्ह्याचे समन्वयक मा श्री संजयजी खोडके साहेब यांचे हस्ते माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी घुसे, सौ योगिताताई घुसे, माजी नगरसेवक मनोजभाऊ वरघणे, समाजसेवक धर्मराजजी साटोणे व ईश्वरजी चंदनखेडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश*
*पक्ष प्रवेश...*विधानसभा परिषदचे आमदार व वर्धा जिल्ह्याचे समन्वयक मा श्री संजयजी खोडके साहेब यांचे हस्ते माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी घुसे, सौ योगिताताई घुसे, माजी नगरसेवक मनोजभाऊ वरघणे, समाजसेवक धर्मराजजी साटोणे व ईश्वरजी चंदनखेडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश* शहरातील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक व समाजसेवक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते व हिंगणघाट बाजार समितीचे सभापती *अँड सुधीरबाबू कोठारी,* जिल्हाध्यक्ष *शरदभाऊ सहारे, रानाजी रणनवरे* व *दिवाकरजी गमे* यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यकारणी अध्यक्ष आशिषभाऊ ठाकरे, युवा अध्यक्ष मयुरभाऊ डफरे, उपजिल्हा अध्यक्ष राजूभाऊ झाडे, गजूभाऊ खोंड, हिंगणघाट शहर अध्यक्ष पंकजभाऊ काकडे, ओ बी सि जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चांभारे, वर्धा सचिव गजाननभाऊ लाखे, तालुकाध्यक्ष हिंगणघाट मोरेश्वरजी शेंडे, विधानसभा अध्यक्ष आर्वी दिलीपजी पोटफोडे, विधानसभा अध्यक्ष पुलगाव तुषारभाऊ वाघ, सेल अध्यक्ष आशिषभाऊ मेश्राम, विधानसभा अध्यक्ष हिंगणघाट दिनेशभाऊ गुजर व दुष्यंतभाऊ ठाकरे इत्यादी सदस्य उपस्थित होते याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार संजयजी खोडके यांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) बळकट करण्यासाठी होऊ घातलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत तसेच आगामी येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये भरघोस यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने तरुण युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घ्यावा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरघोस यश संपादन करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. मा श्री अजितदादा पवार साहेब यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून आपला पक्ष कसा मोठा करता येईल व जिल्ह्यामध्ये आपण नगरपालिका व नगरपंचायत तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती कशी काबीच करता येईल हेच एक ध्येय डोळ्या समोर ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0