शिवसेना शिंदे गटाकडून सगरोळी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा वाटप..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे सचिव बालाजी पाटील खतगावकर यांची उपस्थिती ..
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे दुष्काळग्रस्त शेतकरी व गोरगरीब कुटुंबांना शिवसेना शिंदे दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आले दीपावलीच्या सणानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे सचिव नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र बालाजी पाटील खतगावकर यांची उपस्थिती होती आपल्या गावाकडील शेतकऱ्यांना व गोरगरीब कुटुंबांना भेटीगाठी घेण्यासाठी बालाजी पाटील खतगावकरांनी दिवाळीचा शिधा म्हणून तांदूळ, गोडतेल, बेसन, रवा, इत्यादी दहा किलोचा किट गोरगरीब असलेल्या नागरिकांना व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सगरोळी येथे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर व वाटप केलेले शिवसेना गटातील प्रमुख व उपस्थित मान्यवर प्रमोदजी देशमुख सगरोळीकर,बालाजीराव पाटील खतगावकर बाबाराव पाटील रोकडे (तालुका प्रमुख बिलोली व्यंकटराव पाटील खतगावकर (उपजिल्हाप्रमूख नांदेड.विजयकुमार कुंचनवार (मा. नगर अध्यक्ष बिलोली)
अशोकराव पाटील खिरपवार, गंगाधराव पाटील हिंगणीकर मा. सरपच, प्रतिनिधी गिरगावकर, डॉ. सचिन बळवंतकर, पंडित नागणीकर (मा. उपसभापती मार्केट कमिटी कैडिलवाडी), वसंतराव पाटील बडूरकर (मा. सरपंच), राजू पाटील कार्लेकर,प्रभू मुत्यपोड मा. सरपंच सगरोळी, शिवकुमार पाटील कोवळे, व्यंकटराव पाटील शिंदे, कृष्णा वाडीकर मॅनेजर व्यंकटराव पाटील बामणे सगरोळीकर, आनंद्र गुडमूलवार मा नगरअध्यक्ष , लक्ष्मण कोटीवार (शहरप्रमुख, विठ्ठल तुकडेकर सरपंच कोळगाव , हाणमंतराव पा. कार्लेकर, गजानन कोळके कार्ला खू, शंकरराव शामते सरपंच कोटग्याळ, हाणमंतराव पा. माचनूर, साईनाथ हंगरणे व अनिल कुटकेकर हलधूळ)
यादव साचवू कुटकेकर बावळी, शिवकुमार पा. बाबलगावकर, वसंतराव पा जाधव कामरपल्वीकर (उपतालुका प्रखूम्) उपस्थिती होते
.

