*दुःखद निधन*----------------------- *रुपेश रामदास धडेकर* * *वय 27 वर्ष रा. बोळसा (बु.) ह. मु. *यशवंत नगर उमरी,* *याचं आज दिनांक 05/11/2026 रोजी पहाटे 4-00 वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून* **आज 05/11/2026 रोजी दुपारी 1=00 वाजता 'वैकुंठ स्मशानभूमी उमरी (ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूस) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.*

**दुःखद निधन*
-----------------------
     *रुपेश रामदास धडेकर* * *वय 27 वर्ष रा. बोळसा (बु.) ह. मु. *यशवंत नगर उमरी,* *याचं आज दिनांक 05/11/2026 रोजी पहाटे 4-00 वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून* **आज 05/11/2026 रोजी दुपारी 1=00 वाजता 'वैकुंठ स्मशानभूमी उमरी (ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूस) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.* 
     *त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, काका -काकू असा परिवार आहे. कें. प्रा. शा. इज्जतगांव चे मुख्याध्यापक रामदास इरवंतराव धडेकर यांचे ते सुपूत्र तर धर्माबादचे भारतीय बौध्द महासभा माजी तालुकाध्यक्ष तथा* *पत्रकार* *गंगाधर इरवंतराव धडेकर रा. धर्माबाद यांचे ते पुतणे होते.*** 
***********************
*रुपेश यांस भावपूर्ण श्रद्धांजली!*🌺🌺🌺🌺🌺*
Previous Post Next Post