दिनांक24/05/2024महामहीम राज्यपाल महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.ओबीसी मंत्री महाराष्ट्रविरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य ओबीसी तसेच त्यामधील कुंभार वंजारी सोनार समाजावर होणारे अन्याय अत्याचार बाबत काय कार्यवाही झाली त्याबाबत आढावा घेणे तसेच ओबीसी समाजास संरक्षण देने बाबतओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातीला अनेक ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागत असून त्याचा जमिनी हडप केल्या जात आहेत त्यांना हमशही करून हुसकावून लावले जात आहेजालना जिल्हा मधील कुंभार समाजातील बांधवांना काही लोक विनाकारण त्रास देत आहेत त्याची यु tube link सोबत पाठवत आहे. असाच प्रकार मुक्ताईनगर येतील तसेच बीड येथील लोळगे सोनार समाज बाबत झाला आहेत्याचप्रमाणे जलगाव येथे वंजारी समाजाचे महिला भगिनी आशा वर्कर हिस तिचे मुलांसह तीन मुलांना चिरडले त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे सर्वच ओबीसी बांधव यांचे मधे घबराट पसरली आहेओबीसी मधील छोट्या छोट्या जातीला खास कायदा करून मागास प्रवर्ग प्रमाणे संरक्षण द्यावेसदर समाज हे सत्ताधारी पक्षांना मतदान करत आले आहे तरीपण योग्य संरक्षण विकासासाठी मदत मिळालेली नाही नेहमी सध्या योजना बाबत अन्याय केला जातो आमच्या अनेक वर्षापासून समस्या सोडवणे आवश्यक आहे त्यासाठी एक व्यापक अर्थाने मीटिंग घेतली पाहिजे आणि छोट्या छोट्या समाजाला आर्थिक राजकीय सामाजिक न्याय दिला पाहिजेप्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ ad सप्नील सोनार Dr प्रा शिवाजीराव विसपुते महासचिवकुमार कुंभार सांगली जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष संजय चौधरी अशोक पाटील अनिल राठोड मीडिया प्रभारीॲड आडे साहेब विदर्भजनसेवा कार्यालय रावेर जिल्हा जळगाव8208361187
byमीडीया पोलीस टाईम
-
0